Wednesday, September 03, 2025 04:31:40 PM
महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अपार कष्टाच्या घामातून ओली झालेली त्याची कपाळरेषा केवळ अन्नधान्य नाही, तर अखिल देशासाठी जीवनाधार निर्माण करते.
Apeksha Bhandare
2025-06-27 11:52:11
राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्ता वितरित करण्यात आला आहे.
2025-03-30 12:10:52
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२३ ते २०२४ दरम्यान एकूण २१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
Manoj Teli
2025-01-06 20:57:14
शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेसंदर्भात ही बातमी आहे. पीएम किसान योजनेची रक्कम वाढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय.
Manasi Deshmukh
2024-12-19 09:11:27
दिन
घन्टा
मिनेट